नमुना अर्ज

शाळा सोडल्याचा दाखला अर्ज नमुना

शाळा सोडल्याचा दाखला अर्ज नमुना

शाळा सोडल्याचा दाखला अर्ज नमुना

शाळा सोडल्याचा दाखला अर्ज नमुना
  • विद्यर्थ्यांनी लिहावयाचा अर्ज
  • पालकांनी लिहावयाचा अर्ज

शाळा सोडल्याचा दाखला अर्ज नमुना
विद्यर्थ्यांनी लिहावयाचा अर्ज

विद्यर्थ्यांनी लिहावयाचा अर्ज

श्रीमान मुख्याध्यापक,

(शाळेचे नाव),

(शाळेचा पत्ता).

दिनांक: (आजचा दिनांक)

विषय: शाळा सोडण्याचा दाखला मिळणेबाबत…..

आदरणीय सर/मॅडम,

मी (तुमचे नाव), इयत्ता (तुमची इयत्ता) चा विद्यार्थी आहे. माझे वडीलांची नोकरी निमीत्त (शहराचे नाव) ह्या शहरात स्थलांतर झाले असल्यामुळे मला तेथील शाळेत प्रवेश घ्यावयाचा आहे. (शाळा सोडण्याचे कारण लिहावे – उदा. दुसऱ्या शाळेत प्रवेश, कुटुंबासोबत स्थलांतर, इत्यादी).

कृपया मला माझे शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र, अंतिम गुणपत्रक, आणि इतर आवश्यक कागदपत्रे द्यावी हि नम्र विनंती. अर्जासोबत मी माझे आय डी कार्ड, आधार कार्ड देत आहे.
आपल्या सहकार्याबद्दल मी आभारी आहे.
धन्यवाद!

आपला विश्वासू,
(तुमचे नाव)
(रोल नंबर)
(वर्ग आणि विभाग)
अर्जासोबत जोडलेली कागदपत्रे –
आय डी कार्ड, आधार कार्ड
(शाळा सोडल्याचा दाखला अर्ज नमुना)

शाळा सोडल्याचा दाखला अर्ज नमुना
पालकांनी लिहावयाचा अर्ज

पालकांनी लिहावयाचा अर्ज

श्रीमान मुख्याध्यापक,

(शाळेचे नाव),

(शाळेचा पत्ता).

दिनांक: (आजचा दिनांक)

विषय: शाळा सोडण्याचा दाखला मिळणेबाबत…..
महोदय,
माझे नाव (पालकांचे नाव) माझा मुलगा/ मुलगी (मुलाचे/मुलीचे नाव) आपल्या शाळेत इयत्ता (मुलाची/मुलीची इयत्ता) तुकडी (मुलाची/मुलीची तुकडी) चा विद्यार्थी आहे. माझे नोकरी निमीत्त (शहराचे नाव) ह्या शहरात स्थलांतर झाले असल्यामुळे मला माझ्या मुलाचा तेथील शाळेत प्रवेश घ्यावयाचा आहे. (शाळा सोडण्याचे कारण लिहावे – उदा. दुसऱ्या शाळेत प्रवेश, कुटुंबासोबत स्थलांतर, इत्यादी).
कृपया मला माझ्या मुलाचे शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र, अंतिम गुणपत्रक, आणि इतर आवश्यक कागदपत्रे द्यावी हि नम्र विनंती. अर्जासोबत मी विद्यार्थाचे आय डी कार्ड, आधार कार्ड देत आहे.

आपल्या सहकार्याबद्दल मी आभारी आहे.

धन्यवाद!

आपला विश्वासू
(पालकांचे नाव)
(विद्यार्थ्याचे नाव)
(रोल नंबर)
(वर्ग आणि विभाग)
अर्जासोबत जोडलेली विद्यार्थ्याची कागदपत्रे –
आय डी कार्ड, आधार कार्ड
(शाळा सोडल्याचा दाखला अर्ज नमुना)