माझी शाळा निबंध मराठी 10 ओळी


मराठी निबंध क्र.81

माझी शाळा निबंध मराठी 10 ओळी

माझी शाळा निबंध मराठी 10 ओळी
Table of Content

  • माझी शाळा निबंध मराठी 10 ओळी
  • माझी शाळा निबंध मराठी 10 ओळी “अनुच्छेद”

माझी शाळा निबंध मराठी 10 ओळी

  • माझी शाळा माझ्या घराजवळ आहे.
  • माझ्या शाळेचे नाव ज्ञानप्रकाश विद्यालय आहे.
  • आमच्या शाळेत सुमारे पाचशे विद्यार्थी आहेत.
  • शाळेची इमारत मोठी आणि सुंदर आहे.
  • आमच्या शाळेत खेळाचे मोठे मैदान आहे.
  • सर्व शिक्षक अतिशय प्रेमळ आणि मेहनती आहेत.
  • शाळेत दररोज प्रार्थना घेतली जाते.
  • आम्हाला स्वच्छता आणि शिस्त याचे धडे दिले जातात.
  • वार्षिक स्नेहसंमेलन आमच्या शाळेचा आवडता कार्यक्रम असतो.
  • मला माझी शाळा खूप आवडते.

माझी शाळा निबंध मराठी 10 ओळी "अनुच्छेद"

माझी शाळा माझ्या घराजवळ आहे. माझ्या शाळेचे नाव ज्ञानप्रकाश विद्यालय आहे. आमच्या शाळेत सुमारे पाचशे विद्यार्थी आहेत. शाळेची इमारत मोठी आणि सुंदर आहे. आमच्या शाळेत खेळाचे मोठे मैदान आहे. सर्व शिक्षक अतिशय प्रेमळ आणि मेहनती आहेत. शाळेत दररोज प्रार्थना घेतली जाते. आम्हाला स्वच्छता आणि शिस्त याचे धडे दिले जातात. वार्षिक स्नेहसंमेलन आमच्या शाळेचा आवडता कार्यक्रम असतो. मला माझी शाळा खूप आवडते.

माझी शाळा निबंध मराठी 10 ओळी