मराठी माहिती
1 ते 100 मराठी अंक अक्षरी
1 to 100 Marathi Words
1 ते 100 मराठी अंक अक्षरी | १ ते १०० मराठी अंक अक्षरी
1 ते 100 मराठी अंक अक्षरी
1 to 100 Marathi Words
1 १ एक
2 २ दोन
3 ३ तीन
4 ४ चार
5 ५ पाच
6 ६ सहा
7 ७ सात
8 ८ आठ
9 ९ नऊ
10 १० दहा
1 ते 100 मराठी अंक अक्षरी
1 to 100 Marathi Words
11 ११ अकरा
12 १२ बारा
13 १३ तेरा
14 १४ चौदा
15 १५ पंधरा
16 १६ सोळा
17 १७ सतरा
18 १८ अठरा
19 १९ एकोणीस
20 २० वीस
1 ते 100 मराठी अंक अक्षरी
1 to 100 Marathi Words
21 २१ एकवीस
22 २२ बावीस
23 २३ तेवीस
24 २४ चोवीस
25 २५ पंचवीस
26 २६ सव्वीस
27 २७ सत्तावीस
28 २८ अठ्ठावीस
29 २९ एकोणतीस
30 ३० तीस
1 ते 100 मराठी अंक अक्षरी
31 ३१ एकतीस
32 ३२ बत्तीस
33 ३३ तेहतीस
34 ३४ चौतीस
35 ३५ पस्तीस
36 ३६ छत्तीस
37 ३७ सदोतीस
38 ३८ अडतीस
39 ३९ एकोणचाळीस
40 ४० चाळीस
41 ते 50 मराठी अंक अक्षरी
41 to 50 Marathi Words
41 ४१ एक्केचाळीस
42 ४२ बेचाळीस
43 ४३ त्रेचाळीस
44 ४४ चव्वेचाळीस
45 ४५ पंचेचाळीस
46 ४६ शेहचाळीस
47 ४७ सत्तेचाळीस
48 ४८ अठ्ठेचाळीस
49 ४९ एकोण पन्नास
50 ५० पन्नास
51 ते 60 मराठी अंक अक्षरी | ५१ ते ६० मराठी अंक अक्षरी
51 to 60 Marathi Words
51 ५१ एकावन्न
52 ५२ बाव्वन्न
53 ५३ त्रेपन्न
54 ५४ चौपन्न
55 ५५ पंचावन्न
56 ५६ छप्पन
57 ५७ सत्तावन्न
58 ५८ अठ्ठावन्न
59 ५९ एकोणसाठ
60 ६० साठ
61 ते 70 मराठी अंक अक्षरी | ६१ ते ७० मराठी अंक अक्षरी
61 to 70 Marathi Words
61 ६१ एकसष्ट
62 ६२ बासष्ट
63 ६३ तेसष्ट
64 ६४ चौसष्ट
65 ६५ पासष्ट
66 ६६ सहासष्ठ
67 ६७ सदुसष्ट
68 ६८ अडुसष्ठ
69 ६९ एकोण सत्तर
70 ७० सत्तर
71 ते 80 मराठी अंक अक्षरी | ७१ ते ८० मराठी अंक अक्षरी
71 to 80 Marathi Words
71 ७१ एकाहत्तर
72 ७२ बहात्तर
73 ७३ त्र्याहत्तर
74 ७४ चौर्याहत्तर
75 ७५ पंचाहत्तर
76 ७६ शहात्तर
77 ७७ सत्याहत्तर
78 ७८ अठ्ठ्याहत्तर
79 ७९ एकोणऐंशी
80 ८० ऐंशी
81 ते 90 मराठी अंक अक्षरी | ८१ ते ९० मराठी अंक अक्षरी
81 to 90 Marathi Words
81 ८१ एक्याऐंशी
82 ८२ ब्याऐंशी
83 ८३ त्र्याऐंशी
84 ८४ चौरेऐंशी
85 ८५ पंच्याऐशी
86 ८६ शहाऐंशी
87 ८७ सत्याऐंशी
88 ८८ अठ्ठ्याऐंशी
89 ८९ एकोणनव्वद
90 ९० नव्वद
91 ते 100 मराठी अंक अक्षरी | ९१ ते १०० मराठी अंक अक्षरी
91 to 100 Marathi Words
91 ९१ एक्याण्णव
92 ९२ ब्याण्णव
93 ९३ त्र्याण्णव
94 ९४ चौऱ्याण्णव
95 ९५ पंच्याण्णव
96 ९६ शहाण्णव
97 ९७ सत्त्याण्णव
98 ९८ अठ्ठ्याण्णव
99 ९९ नव्व्याण्णव
100 १०० शंभर